Posted On: February 07, 2019 0 2 सभासद होण्यासाठी महत्वाच्या सूचना सभासद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड लाईट बिल २ फोटो (पासपोर्ट साईज ) सभासद नोंदणी साठी फी खालील प्रमाणे साधारण सभासद - ५०० रुपये कार्यकारी सभासद - १००० रुपये विशेष कार्यकारी सभासद - २००० रुपये आजीवन सभासद _५००० रुपये Read More