ह्युमन राईट्स का व कश्यासाठी ?
मानवाधिकार लोकांना अन्न, गृहनिर्माण आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक माध्यमांची देखील हमी देते जेणेकरुन ते सर्व संधींचा संपूर्ण फायदा घेऊ शकतील. शेवटी, जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सुरक्षितता हमी देण्याद्वारे, मानवी हक्क लोकांना अधिक शक्तिशाली असलेल्या लोकांकडून संरक्षण मिळवून देण्यास समर्थ आहे
१.ऐकून घ्येण्याचे अधिकार
२.मतदारांना निवडणुकीला उमेद्वारासंबंधी माहिती जाणून घेण्याचा अधिकार
३.मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क व अधिकार
४.मुद्रण स्वात्रंत्र्याचा हक्क व अधिकार
५.राज्याची कार्यपद्धती जाणून घ्येण्याचा हक्क व अधिकार
६.एक संघ बनण्याचा हक्क व अधिकार
७.स्थाईक होण्यासंबंधी स्वातंत्र्य
८.व्यवसाय स्वातंत्र्य
९.चौकशीच्या वेळी आपला वकील हजर या ठेवण्याचा हक्क व अधिकार
१०.आरोपीला जलद सुनावणी घ्येण्याचा हक्क व अधिकार
११.शिक्षणाचा हक्क व अधिकार
१२.शोषणाविरुद्ध हक्क व अधिकार
१.संविधानाचे पालन करणे त्याचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे .
२.ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळणे त्या उद्दात आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. भारताची सार्वभौमाता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षन करणे .
३.देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्र सेवा बजावणे.
४. मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करने .
सभासद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
लाईट बिल
२ फोटो (पासपोर्ट साईज )
सभासद नोंदणी साठी फी खालील प्रमाणे
साधारण सभासद - ५०० रुपये
कार्यकारी सभासद - १००० रुपये
विशेष कार्यकारी सभासद - २००० रुपये
आजीवन सभासद _५००० रुपये
सर्व सभासदांना कळविण्यात येते कि आपले ओळखपत्र १ मार्च २०१९ पर्यन्त नूतनीकरण करून घ्या अन्यथा आपले सभासदत्व बाद होईल याची दक्षता घ्या कळावे : ह्युमन राईट्स प्रखर शोध मोहीम सोसायटी
नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते ?
सर्वांना भेदभाव करण्यास मनाई , सर्वांना सामान संधी , स्वतंत्र ,दोष ,सिद्धी बाबत संरक्षण , धर्म स्वातंत्र्य ,व्यक्तिगत स्वात्रंत्र्य,स्थान बद्धता पासून संरक्षण ,शैक्षणिक स्वातंत्र्य अनेक आदर्शाची जोपासना करणे,सार्वभौमता , एकता,एकात्मता राखणे ,राष्ट्सेवा बजावणे ,एकोपा वाढीला लावणे विकास घडवणे हिंसाचाराचा त्याग करणे हे मूलभूत अधिकार आहेत.
मानवाला जन्मतः निसर्गाने काही अधिकार दिलेले आहेत. ज्यामुळे मानव हा स्वतःची उत्क्रांती घडवू शकतो. हे अधिकार जर मानव पासून हिरावून घेतले तर मानव हा भूतलावर त्याचे जीवनच जगू शकत नाही . दैनंदिन जीवनात माणूस म्हणून जगताना ज्या ज्या अधिकरांची आवश्यकता आहे अश्या अधिकारणाचं मानवी हक्क म्हणता येईल :श्री. अभिमन्यू गवळी सर (राष्ट्रीय अध्यक्ष ) ह्युमन राईट्स प्र .शो .मो .सो.
नमस्कार, तुम्हाला एक सामाजिक कार्यकर्ता व्हायचे आहे का? यासाठी तुम्ही मार्ग शोधात आहात का ? काळजी करू नका आम्ही आपल्यासाठी मानवी हक्कासाठी लढा देणारे राष्ट्रीय दर्जाचे कार्य गेली १० ते १२ वर्ष करीत आहोत तुम्ही सुद्धा या कार्यात एक मानवीहक्काचा प्रतिनिधी म्हणून कार्य करू शकता यासाठी आपण www.hrpsms.com या संकेत स्थळाला भेट द्या http://hrpsms.com/registration.php ; यावर आपला प्रतिनिधी होण्यासाठी माहिती भरा.धन्यवाद.